जन्मांतराचे श्राप ताप व उपद्रव हे केल्याने मुक्त होतील | How will you be free from all your worries?

  • 3 years ago
आपण जन्माला आल्यावर अनेक संकटांना झेलण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आपोआपच निर्माण होते. जीवनामध्ये आपल्या प्रगतीचा आलेख हळूहळू उंचावू लागला की, आपले विरोधक हे वाढू लागतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्षकेंद्रीत करावे. आपल्या जन्मानंतर जीवनामध्ये श्राप, ताप व उपद्रव हे कालांतराने वाढू लागतात. म्हणून अण्णासाहेब मोरे यांनी जन्मांतराचे श्राप, ताप व उपद्रव कसे मुक्त होतील यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा