Saibaba Mantra | ओम साईनाथाय नमः | साई बाबा मंत्र | Om Sainathaya Namaha | Lokmat Bhakti

  • 3 years ago
साई बाबांवर प्रत्येकाची अफाट निष्ठा व प्रेम असते. आज जगामध्ये साईबाबांचे करोडो भक्त आहेत. साईबाबांनी संपूर्ण जगाला श्रद्धा व सबूरी असा महत्वपूर्ण संदेश दिला. त्यामुळेच आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून साई बाबांचा मंत्र ऐकणार आहोत -

#Lokmatbhakti #Saibaba #Saibabamantra #Omsainathayanamaha
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended