चला हवा येऊ द्यामध्ये कारभारी लयभारी |Karbhari Laybhari team in Chala Hawa Yeu Dya |Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
हसताय ना हसायलाच म्हणत चला हवा येऊ द्या आपल्या सर्वांचे नेहमीच मनोरंजन करत आहे. पण आगामी भागात कारभारी लयभारी या मालिकेचे कलाकार आणि संपूर्ण टीम चला हवा येऊ द्याच्या सेट वर हजेरी लावत आहेत , आणि मग काय नेहमीप्रमाणे किंबहुना नेहमीपेक्षा जास्त प्रेक्षकांना व्हावयाला चला हवा येऊ द्याची टीम सज्ज आहे. पहा हा सविस्तर व्हिडीओ -

#lokmatcnxfilmy #KarbhariLaybhari #ChalaHawaYeuDya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber