वैकुंठ प्राप्तीसाठी का करतात वैकुंठ चतुर्दशीचे व्रत? Vaikunth Chaturdashi | Lokmat Bhakti

  • 3 years ago
कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते. भारतीय परंपरेनुसार या तिथीला फार महत्व आहे. कार्तिक शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करायची असते. वैकुंठ चतुर्दशी का साजरी केली जाते? आणि या तिथीचे महत्व काय आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Vaikunthchaturdashi
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended