प्रियांकाबद्दल राजकुमार रावने कोणता खुलासा केला? Rajkumar Rao | Priyanka Chopra | The White Tiger

  • 3 years ago
अभिनेता राजकुमार राव आणि प्रियांका चोप्रा हे दोघंही आगामी द व्हाईट टायगर या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता राजकुमार रावने प्रियांका चोप्राबद्दल एक नविन खुलासा केला आहे. राजकुमार रावने केलेला हा खुलासा नेमका कोणता आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Rajkumarrao #Priyankachopra #TheWhitetiger #Bollywood
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended