• 3 years ago
आपल्या शरीराची रचना परमेश्वराने वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. आपले शरीर हे एक अलंकापुरीप्रमाणे आहे. परमेश्वराने आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारची जोड दिलेली असते. त्यामुळे अनेकांना आपले शरीर हे अलंकापुरी वाटत असते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीर हे अलंकापुरी का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended