जीवनात अध्यात्म व कलेचा ताळमेळ कसा साधाल? Spirituality and Art in life? | Anuradha Paudwal

  • 3 years ago
आपल्याला जीवनामध्ये अध्यात्म व कलेचा ताळमेळ सांभाळताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. खरं तर अध्यात्मासारख्या विषयावर काही बोलताना व लिहिताना आपण विचारविनिमय करणे आवश्यक आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कलेचे ज्ञान देखील आत्मसात करावे. त्यामुळे जीवनामध्ये जर आपल्याला अध्यात्म व कलेचे योग्य ज्ञान असेल तर आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. म्हणून गुरुवर्य पुरुषोत्तम राजीमवाले यांनी प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्याशी जीवनात अध्यात्म व कलेचा ताळमेळ कसा साधाल? याविषयावर त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #DrPurushottamRajimwale #Anuradhapaudwal #Spiritualityinlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended