वजनदार डान्सिंग क्वीनची पुण्यात 'बॅनर बाजी' | Dancing Queen Pranali Chavan | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
आज आपण झी मराठी या सुप्रसिद्ध वाहिनीवर रंगलेल्या पहिल्यावाहिल्या वजनदार डांन्सिंग क्वीनची विजेती प्रणाली चव्हाणशी गप्पा मारणार आहोत. प्रसिद्ध डांन्सिंग क्वीनच्या रंगमंचावरचा तिचा अनुभव कसा होता? या रंगमंचावर आपल्या नृत्याचे सादरीकरण करत असताना प्रणालीपुढे किती आव्हाने उभी होती? त्याविषयी आपण तिच्या एकंदरीत प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Dancingqueen #Pranalichavan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended