निलेश साबळेची इन्टाग्रामवर Entry | Nilesh Sabale New Instagram Account | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
अभिनेता निलेश साबळेचे भारतातच नाही तर जगभर असंख्या चाहते आहेत. आपल्या फॅन्सशी सतत कनेक्ट राहण्यासाठी त्याने आता इन्स्टाग्रामवर एन्ट्री केली आहे. इन्स्टाग्रामावर एन्ट्री केल्याचा त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे.

#Lokmatcnxfilmy #Nileshsable #Chalahawayeudya #Shreyabugade #Instagram
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended