जिजाचा नवीन व्हिडीओ व्हायरल | Jizah Kothare New Video | Urmila And Adinath Kothare | Entertainment

  • 3 years ago
अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पत्नी उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजाचा सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. हे दोघेही आपल्या मुलीचे मजामस्ती करतानाचे व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे देखील मोठ्या प्रमाणात मनोरंजन होत असते. आता तर उर्मिला कोठारेने इनस्टाग्राम अकाऊंटवर जिजा बरोबर लॉंग ड्राईव्हला जातानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची भलतीच पसंती मिळाली आहे. पण हे लॉंग ड्राईव्हला कुठे जात आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Maheshkothare #Adinathkothare #Urmilakothare #Entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended