पुढच्या वर्षी उडणार ‘अप्सरा’च्या लग्नाचा बार | Next year, Apsara's wedding | Lokmat CNX Filmy
मराठी चित्रपसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नुकताच दुबई येथे व्यावसायिक कुणाल बेनोदेकर याच्याबरोबर साखरपुडा सोहळा संपन्न झाला होता. साखरपुड्याचे फोटो तिने आपल्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. यावर्षी तिच्या लग्नाचा बेत सुद्धा आखला होता. पण कोरोनामुळे आपला लग्न सोहळा तिने पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या विषयी सोनाली काय बोलली आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #SonaleeKulkarni #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category
🎥
Short film