मराठी स्टार्सचं Insta हॅपनिंग' | Sai Tamhankar, Priya Bapat, Prasad Oak, Urmila Kothare

  • 3 years ago
मराठी स्टार्स रोज आपले अपटेडस इन्स्टावर शेअर करत असतात. आपल्या आयुष्यातले हॅपनिंग आपल्या फॅन्ससह ते आवर्जून शेअर करतात...फॅन्सदेखील मनमुरादपणे आपल्या लाडक्या स्टार्सला कमेंट दाद देतात...सो पाहूयात लेटेस्ट इन्स्टा हॅपनिंगमध्ये कोण टॉपला आहे...आज इन्स्टावर सर्वाधिक चर्चा होती ती सई ताम्हणकरने टाकलेल्या एक फोटोची...आज अभिनेत्री प्रिया बापटचा वाढदिवस त्यामुळे सईने खास आपल्य या जीवलग मैत्रिणीचा फोटो इन्स्टावर पोस्ट करत इमोशनल पोस्ट लिहली..

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy #SaiTamhankar #PriyaBapat #PrasadOak #UrmilaKothare
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended