चाहते का करतायेत रिंकूला सपोर्ट ? Rinku Rajguru New Look | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी रिंकु राजगुरू सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.नेहमी प्रमाणे रिंकुने तिचा नवीन फोटो शेअर करताच भरभरून लाईक्स कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळते आहे. फोटो शेअर करत तिने सुंदर अशी कॅप्शनही दिली आहे. ही कॅप्शन वाचून चाहते ''आमचा तुला सपोर्ट'' असल्याचे कमेंटद्वारे सागंत आहेत. , पहा हा सविस्तर विडिओ

#lokmat #Lokmatcnxfilmy #RinkuRajguru #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended