लैंगिकतेचा तंत्रविद्येशी काही संबंध आहे का ? | Sadhguru | Lokmat Bhakti

  • 3 years ago
तंत्र विद्या आज एक बहुचर्चित विषय बनला आहे. अनेकजण याबद्दल अनेक प्रकारच्या कल्पना, अपूर्ण, गैर समजुती पसरवताहेत. काहीजणांनी तर ही विद्या लैंगिकतेचा स्वैराचार अशी समजूत मांडली आहे. ह्या व्हिडीयोत सदगुरू ह्या विद्येचे वास्तविक स्वरूप, तिचा वापर यावर अगदी रोचक आणि शास्त्रीय स्पष्टीकरण देताहेत.
#Lokmatbhakti #Sadhguru #

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended