दुस-याच्या घरात डोकावण्यात आनंद का? Why take pleasure in peeping into another's house? Lokmat Bhakti

  • 3 years ago
माणसाने जीवनामध्ये आपल्या कुटुंबावर व स्वत:ची प्रगती कशी होईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. दुसरी लोक समाजामध्ये काय करत आहेत याकडे न बघता आपण आपल्या ध्येयावर लक्षकेंद्रीत केले पाहिजे. म्हणून सत्यपाल महाराजांनी दुस-याच्या घरात डोकावण्यात आनंद का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Satyapalmaharaj #kirtan2020 #House
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा