Balumamachya Navan Changbhal 21st August Episode Update | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत कुलकर्णीचा मोठा मुलगा घराच्या छत अंगावर पडल्याने मारतो. पण कुलकर्णीला त्याच काही वाटत नसतं. तो त्याची कामं चालू करतो. तर मामांनी तिथून त्यांचा तळ हलवला आहे. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended