Unknown Facts about डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा | Star Pravah

  • 3 years ago
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा ही मालिका स्टार प्रवाहवर भेटीला आली होती. या मालिकेतून त्यांचा पूर्ण जीवनप्रवास अधोरेखित करण्यात आला. या मालिकेतील कलाकारांचे अनुभव कसे होते, त्यांनी कसा अभ्यास केलेला याविषयी जाणून घेऊया आजच्या Unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Vide Editor : Ganesh Thale