Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंचा इशारा, म्हणाले "मी आता थकलोय"

  • 3 years ago
मराठा आरक्षणावरून(Maratha Reservation) खासदार संभाजीराजे छत्रपती(Chhatrapati Sambhajiraje) यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केलीये.. नांदेडमध्ये २० ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा(Maratha Kranti Morcha) मूक आंदोलन करणार आहे, ते काल पुण्यात बोलत होते.. मी आता थकलोय, त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
#marathakrantimorcha #marathareservation #marathamorcha #sambhajirajebhosale #chhatrapatisambhajiraje

Recommended