Dhanshree Kadgaonkar | कबीरच्या Cuteness ने चाहत्यांना भुरळ - आई - मुलाचा 'Baspan Ka Pyar'

  • 3 years ago
सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेलं 'Baspan Ka Pyar' या गाण्यावर धनश्री काडगांवकर आणि तिचा लेक कबीर यांनी मस्त व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडिओमधल्या कबीरच्या cutenessने सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale