Maharashtra Politics | भाजप खासदारांसाठी व्हीप जारी, मराठा आरक्षणाचं काय होणार?

  • 3 years ago
मराठा आरक्षणासंदर्भातील 102व्या घटनादुरुस्तीसंदर्भात आज आणि उद्या लोकसभेत चर्चा होणार आहे.. 102व्या घटनादुरुस्तीसंदर्भातील विधेयक काल सरकारनं लोकसभेत मांडलंय...दरम्यान भाजपनं दोन्ही सभागृहातील आपल्या खासदारांना आज आणि उद्या सभागृहात उपस्थित राहण्य़ासंदर्भात व्हिप जारी केलाय...102व्या घटनादुरुस्ती विधेयकाचं सामाजिक आणि राजकीय महत्त्व पाहता, केंद्र सरकरला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये.. त्यामुळे भाजपनं खासदारांसाठी थेट व्हिपच काढला.
#marathareservation #marathaaarakshan #marathakrantimorch #reservation #centralgovernment