Rinku Rajguru Goes All Traditional For Photoshoot | Flaunting Her Red Saree

  • 3 years ago
अभिनेत्री रिंकू राजगुरुने नुकतंच एक ट्रेडिशनल फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं. रिंकूच्या या फोटोशूटमुळे रिंकूचं लग्न ठरलंय का असा प्रश्न चाहत्यांना पडला. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale