परमबीर सिंह आणि कंपनीने केला गुंड रवी पुजारीचा वापर?

  • 3 years ago
मुंबई(Mumbai) : मुंबई पोलिसांनंतर(Mumbai Police) ठाणे पोलिसात(Thane Police) होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आता अंडरवल्डची(Underworld) लिंक पुढे आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील आरोपींनी गँगस्टर रवि पुजारी(Gangster Ravi Pujari) याचा वापर केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणातील तक्रारदार सोनू जलान(Sonu Jalan); केतन तन्ना(Ketan Tanna) आणि मुनीर पठाण(Munir Pathan) यांना अडकवण्यासाठी आणि त्याच्याजवळून पैसे उकळता येतील या कारणासाठी रवी पुजारीचा वापर केला गेल्याचे तपासात स्पष्ट होते आहे.
#ParambirSingh #MumbaiPolice #ThanePolice #RaviPujari #RaviPujariAndHiteshShahCallRecording #SakalMedia #SAAMTV