Gashmeer Mahajani Shares Adorable Look-Alike Family Photos | फोटोशूटची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

  • 3 years ago
अभिनेता गश्मीर महाजनी आणि त्याच्या कुटुंबाने सेम कपड्यांमध्ये फोटोशूट केलं आहे. ते फोटो पोस्ट केल्यावर अनेकांनी त्यांना ट्रोल सुद्धा केलं. बघूया त्यांचा हे हटके फोटोशूट. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale

Recommended