आई माझी काळूबाई 23rd July Full Episode Update | Aai Mazi Kalubai Today's Full Episode | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत दादासाहेबांनी आणलेली मूर्ती काळूबाई जमिनीत गाडते तर मेघाचं खरं रूप पुरोहितांसमोर येत. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale