• 3 years ago
सोनी मराठीवर एका घरातली चार मुलांसाठी त्यांची आई बायको शोधत असते. आणि एकाच घरातील चार बहिणींची लग्न या चार मुलांशी होतात होतात आणि मग पुढे काय कथा वळण घेते या वर आधारित नवरी मिळे नवऱ्याला हि मालिका भेटीला आली होती. पण या मालिकेच्या कलाकारांसोबत Behind the कॅमेरा काय काय गंमत घडायची हे जाणून घेऊया आजच्या unknwon facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

😹
Fun

Recommended