Koyna Dam : नदीपात्रात 11667 क्युसेस विसर्ग

  • 3 years ago
Koyna Dam : नदीपात्रात 11667 क्युसेस विसर्ग

Satara : Koyna Dam मधून आज 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेस विसर्ग (2 फुट) व पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11667 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50000 क्युसेस (5 फुट) इतका करण्यात येणार आहे.

#koyna #satara