विरोधकांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

  • 3 years ago
कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही माजी संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार यांना भेटीसाठी बोलावले होते. आता मोदींनी त्यांना बोलवले आहे. विरोधी पक्षांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न असावा. मात्र, भेटीत काय झाले याची माहिती नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी टिप्पण्णी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. (व्हिडिओ : हेमंत पवार)
#PrithvirajChavan #NarendraModi #PrithvirajChavanComments #SakalMedia