Pankaja Munde Speech: पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; व्हिडीओ एकदा पाहाच

  • 3 years ago
प्रीतम मुंडेंना या=मंत्रिपद न मिळाल्याने भाजप मधील पंकजा मुंडे समर्थक गट तीव्र नाराज असताना पंकजा मुंडे सुद्धा भावनिक झाल्याचं \गेल्या काही दिवसात दिसून आलं आहे. काल मुंबईत कार्यकर्त्याशी बोलताना पंकजा मुंडेंनी त्यांना भावनिक आव्हान केल्याचं दिसून आलं.
#PankajaMunde #PankajaMundeSpeech #PankajaMundeSupporter #PankajaMundeEmotional #Mumbai