Amey Wagh's HATKE Anniversary Post For His Wife Sajiri | "आवड आहे मांजरांची आणि लग्न वाघाशी"

  • 3 years ago
अमेयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बायकोच्या फोटोवर त्याच्या एका चाहत्याने कमेंट करत तिची खिल्ली उडवली. काय होती अमेयची पोस्ट आणि त्यावर चाहत्याने अशी का कमेंट केली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale