"ते सोप्प नाही हे" सिहंगड चढणाऱ्या आजोबांचा तरुणांना लाजवेल असा उत्साह

  • 3 years ago
तरूणाईला लाजवेल एवढा उत्साह वयाची सत्तरी पार करणारे अनेक आजोबा रोज दोन-दोन वेळा सिंहगड चढतात, हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अशा अनेक आजोबांशी सकाळचे संपादक संदीप काळे यांनी केलेली बातचीत.
#Sinhgad #Sinhgadtrek #70yearsoldman #EnergeticOldman