International Yoga Day 2021: Stress आणि Anxiety करा दूर 'हे' प्राणायम आणि आसने करून | Sonali Khare

Rajshri Marathi
Rajshri Marathi
1,656 followers
3 years ago
लॉकडाऊनमुळे आज अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. दिवसभराच्या कामाचा स्ट्रेस आणि मरगळ कशी दूर करावी, स्वतःची श्वसनसंस्था कशी मजबूत करावी याच्या काही खास टिप्स घेऊया अभिनेत्री सोनाली खरे आणि सेलिब्रिटी योगा ट्रेनर रीमा वेंगुर्लेकरकडून आजच्या Yoga Day Special व्हिडिओमधून. Watch To Know More. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended