• 4 years ago
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मात्र, यासाठी त्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मागे घ्यावी, अशी अट घातली आहे.
#NarendraTomar #AgricultureMinister #Farmers #Demands #Repealing #Agriculturallaws

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended