ज्येष्ठ पत्रकार जॉन ब्रिटास, सीपीआयचे नेते डॅा. व्ही. शिवदासन, ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी आणि भाजपचे नेते स्वपन दासगुप्ता यांनी मंगळवारी राज्यसभेची शपथ घेतली. उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यावेळी उपस्थित होते. दासगुप्ता यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा राज्यसभेचे सदस्य करण्यात आले आहे.
#Oathceremony, #BJP, #RajyaSabha, #VenkaiahNaidu #westbengal #sarkarnama #politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News