• 3 years ago
मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर खुल्या वर्गाचे केंद्र सरकार देत असलेले ईडब्ल्यूएसचे आरक्षण लागू केले पाहिजे. वीस दिवस उलटून गेले तरी राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे मराठा समाजाच्या लाखो मुलामुलींचे नुकसान होत आहे, असा आरोप करत, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण व राज्याचे मुख्य सचिव यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे.
#maharashtra #maratha #marathareservation #pune #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended