सातारा satara - कोरोना संकटाच्या काळात खतांची दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्रातील भाजप BJP सरकारने केले होते. त्याच पक्षाचे माजी मंत्री सदाभाऊ खोत Sadhabhau khot हे महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहेत. सदाभाऊ खोतांनी समोरा समोर यावे, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना किती मदत केली आणि तुमच्या काळात किती मदत झाली. यावर समोरा समोर येऊन चर्चा करण्यास महाविकास आघाडीचा मंत्री म्हणून मी तयार आहे, असे आव्हान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिले आहे.
#Sadhabhaukhot #shambhurajDesai #farmer #Satara #fertilizer #Maharashtra #StateGovernment #Corona
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News