• 3 years ago
शिवस्वराज्य दिनी शासकीय कार्यालयांवर तिरंगा राष्ट्रध्वजाखेरीज अन्य कोणताही ध्वज लावू नये, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंग्याखेरीज अन्य कोणत्याही धर्मीय ध्वजारोहणाला आपला विरोध असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणणे आहे. आपल्या या भूमिकेस राज्यातील विद्यार्थी, कर्मचारी, सर्वधर्मीय नागरिक यांनी पाठिंबा दिल्याचा सदावर्ते यांचा दावा आहे. तिरंग्याखेरीज अन्य ध्वज शासकीय कार्यालयावर लावण्यासाठी आपण उपस्थित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
#sarkarnama #maharashtra #flaghosting #gunratnasadavarte

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended