• 3 years ago
यास चक्रीवादळाचा इशारा देऊनही अनेक मच्छिमार ओडिशातील गंजम जिल्ह्यात आज समुद्रात उतरले. समुद्र खवळलेला असतानाही मच्छिमार किनाऱ्यावर फिरत आहेत. जिल्ह्यातील गोपालपूर भागात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ओडिशातील धामरा आणि बालासोर येथे यास चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

#Fishermen #CycloneYaas #Ganjam #Odisha #Gopalpur #YellowAlert #Sea

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended