• 4 years ago
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. अजूनही सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. यामुळे 26 मे रोजी शेतकरी घरावर काळा झेंडा लावून सरकारचा निषेध करणार आहेत, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिली. उद्या कुणीही कुठेही गर्दी करणार नाही तसेच, सभा घेणार नाही. दिल्लीतही कोणी मोर्चा काढणार नाही, असेही टिकैत यांनी स्पष्ट केले.

#Blackday, #farmlaws, #RakeshTikait, #BKU, #BKU #spokesperson

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended