• 4 years ago
भारतात मागील 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 96 हजार 427 रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 3 लाख 26 हजार 850 रुग्ण बरे होऊन रुग्णालयांतून बाहेर पडले आहेत. याच काळात 3 हजार 511 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3 लाख 7 हजार 231 जणांचा मृत्यू झाला आहे.
#COVID #COVID-19 #Positivecases #Deaths #Samples #Vaccines

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended