महामारीतून कोरोनादेवी करणार सुटका | Coronadevi| Tamilnadu| India| Coimbatore Temple | Sarakarnama

  • 3 years ago
देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू भारतात होत आहेत. या महामारीपासून वाचण्यासाठी अनेकजण चित्रविचित्र प्रकार करू लागले आहेत. असाच प्रकार तमिळनाडूत घडला आहे. तमिळनाडूतील कोईमतूर चक्क कोरोनादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एका मंदिरात करण्यात आली आहे. ही देवी महामारी दूर करेल, असा विश्वास तेथील भाविक व्यक्त करीत आहेत.
#Coronadevi #India #Tamilnadu #coronavirus #Coimbatoretemple

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended