• 3 years ago
फडणवीस कोकण दौऱ्यावर , महाआघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा ठपका .
निसर्ग वादळ आले असताना सरकारने घोषणा केल्या परंतु पूर्तता झाली नाही .लोकांची मदतीची अपॆक्षा होती परंतु ते ही मिळालेली नाही असे ते माध्यमांशी बोलताना सांगितले .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended