• 4 years ago
"मराठा आरक्षणावर वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळे मी लवकरच भूमिका जाहीर करणार आहे. थोड्या दिवसांतच माझी आणि समाजाची भूमिका जाहीर करणार आहे. समाजाशी आणि तज्ज्ञांची चर्चा करून भूमिका मांडणार असून माझी भूमिका म्हणजेच शाहू महाराजांची भूमिका असेल, " असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended