म्हणून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला : मलिक |Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
मुंबई : 'त्या' कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी घेताना राज्यपालांनी याबाबत अजून निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मलिक बोलत होते.
#sarkarnama #maharashtra #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​