Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
पिंपरी चिंचवड Pimpri-chinchwad - मराठा आरक्षणाबाबत Maratha reservation महाविकास आघाडी सरकार कधीही गंभीर दिसलं नाही. त्यांनी त्याबाबत ठोस पावलेही उचलली नाहीत, असा घणाघाती आरोप भोसरीचे भाजपचे आमदार आणि पक्षाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष महेश लांडगे Mahesh Landge यांनी शुक्रवारी केला. मराठा आरक्षणाबाबत ठोस पावले उचलण्याची संधी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण निकालावरील केंद्राच्या फेरयाचिकेद्वारे आयती चालून आली असल्याने त्यात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.
#MaheshLandge #marathareservation #pcmc #Pimprichinchwad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended