पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा आज तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. असनसोल येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर पेट्रोल बॉम्ब फेकले. यात अनेक जण जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी सुरक्षादले तैनात करण्यात आली आहेत.
#sarkarnama #ANI #westbengal #news
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News