मध्यरात्री पोलिस स्टेशनची घेतली झाडाझडती
प्रिंपरी : कृष्णप्रकाश हे मियॉं, तर एसीपी (सहाय्यक पोलिस आयुक्त, चाकण विभाग) प्रेरणा कट्टे (Prerna Katte) या त्यांच्या बुरख्यातील बिवी बनून गेल्या होत्या. दोन तासांच्या या पाहणी दौऱ्यांत आयुक्तांनी पिंपरी, वाकड आणि हिंजवडी या पोलिस ठाण्यांना भेट दिली. टॅक्सी करून हे जोडपे मध्यरात्री सव्वाबारा वाजता पिंपरी पोलिस ठाण्यात गेले. शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे. पण, त्यासाठी आठ हजार रुपये मागितले आहेत. तुम्ही तक्रार घ्या असे सांगत त्यांनी रुग्णवाहिकेचा नंबर अंमलदाराकडे दिला. मात्र, हे आमचे काम नाही, असे सांगत त्यांना तेथून पिटाळण्यात आले.
#sarkarnama #pune #ipskrishnaprakash
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics

Category
🗞
News