• 3 years ago
नाशिक : कोरोनाची लस घेण्यासाठी शहरातील सेंटरवर गर्दी आणि भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने व मास्कचा योग्य वापर करीत नसल्याने कोरोनाला आळा बसण्यापेक्षा संसर्ग वाढला जाण्याचीच शक्यता फार.
#covid #vaccination #Nashik #socialdistance #Coronavirus #health
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended