पटोले सत्तापक्षात आहे की, विरोधी पक्षात हे त्यांनाच कळत नाही:देवेंद्र फडणवीस | Politics |Sarakarnama

  • 3 years ago
कोरोनाच्या या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या काही भावना असतील त्या त्यांनी पत्रात मांडल्या आणि केंद्र सरकारला पाठवल्या. त्यावर सरकार काय तो विचार करेल. राहिला प्रश्‍न नाना पटोलेंचा, तर त्यांना हेच कळत नाही की ते सत्तापक्षात आहेत की विरोधी पक्षात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फार लक्षच देत नाही आणि प्रतिक्रिया तर मुळीच देत नाही, असे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended