प्रवीण दरेकर म्हणतात महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडिसिविरचा पुरवठा|Politics | Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
केंद्र सरकारने महाराष्ट्राने सर्वाधिक म्हणजे रोज 26 हजार रेमडिसिविरचा पुरवठा करणार आहे. मात्र महाविकास आघाडीचे मंत्री सारे अपयश हे केंद्र सरकारच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दरेकरयांनी केला.
#PravinDarekar #Remedesivirinjection #Maharashtra #Rajendrashingane #RajeshTope #JitendraAwhad #NawabMalik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended