मुख्यमंत्री संवेदनशील; दीपालीला नक्की न्याय देतील |Supriya sule | Politics | Maharashtra|Sarakarnama

  • 3 years ago
वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नक्की न्याय देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. प्रशासनातील जे कोणी या आत्महत्येमागे आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.
#Supriyasule #DipaliChavan #Maharashtra #Amravati #MTRForestOfficer

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended